Dictionaries | References

आझादी

   
Script: Devanagari

आझादी     

 स्त्री. स्वतंत्र्य ; स्वतंत्रता ; मोकळीक . ' राजकारणाचा देशाच्या आझादीचा प्रंचड व्यवसाय आपल्या तरुणांची मनें खात होता .' - किलों नोव्हें . १९३९ . ( फां . आझाद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP