Dictionaries | References

आज्ञानुवर्ती

   
Script: Devanagari
See also:  आज्ञांकित , आज्ञाकर , आज्ञाकर्ता , आज्ञाकारी , आज्ञाधारक , आज्ञाधारी , आज्ञाधीन , आज्ञानुसारी

आज्ञानुवर्ती     

वि.  आज्ञा पाळणारा ; आज्ञेप्रमाणें वागणारा ; अंकित ; आश्रित ; आज्ञाधारक . हा शब्द पत्राच्या शेवटीं आपली आज्ञा पाळणारा सेवक ( इं . युवर मोस्ट ओबिडियंट सर्व्हंट ) या अर्थी लिहितात . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP