Dictionaries | References

आगरडा

   
Script: Devanagari
See also:  अगरडा , अगारडा , आगरडें

आगरडा

  पु. अग्र ; टोंक ; अगरडा - डे पहा . कांहीं कांहीं आगरडीं । दंष्ट्रांचीं माखलीं ॥ - ज्ञा ११ . ४१६ .
  पु. शिखर ; टोंक ; शेंवट ; अग्र ; शेंडा . दिवसें दिवस गर्भ वाढे । फुटती हातपायांचे आगरडे । - स्वानुदिन २ . ३ . ४ . [ सं . अग्र + ट ( ड ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP