Dictionaries | References आ आखोटा Script: Devanagari Meaning Related Words आखोटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा . ) गलबताचें वार्षिक भाडें . अकोटा पहा . ( दुसर्याला भाड्यानें गलबत वहावयास दिलें म्हणजे त्याच्यापासून भाडें घेतात तें ). याच्या उलट गलबतांतून एखादा जिन्नस नेण्याबद्दल भाडें देतात त्यास नोर म्हणतात . पु. अखोटा पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP