Dictionaries | References आ आक्षिअंगहार Script: Devanagari See also: आक्षिप्तकरण , आक्षिप्तरेचित Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आक्षिअंगहार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( नृत्य ) हात पाय रेचित करुन स्वस्तिकें करणें , मग तीं स्वस्तिकें मोडून पुन्हां रेचित व स्वस्तिक करुन हात , पाय पुन्हां रेचित करणें . नंतर रेचितावर येत असणारे पाय उडी मारल्यासारखें करणें , नंतर उद्वत्त , आक्षिप्त , उरोमंडल , नितंब , करिहस्त व कटिच्छिन्न करणें हीं क्रमानें करणें . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP