Dictionaries | References

आकाशिकीचारी

   
Script: Devanagari

आकाशिकीचारी     

 स्त्री. ( नृत्य ) काश नांवाच्या गवताच्या चटईवर केल्या जाणार्‍या एका पायाच्या क्रिया . या सोळा आहेत . त्यांचीं नांवें - अतिक्रांत , पार्श्वकांत , अपक्रांत , ऊर्ध्वजानु , नूपुरपादिक , सूचीपाद , प्रक्षिप्त , दोलापाद , आविध्द , उध्दृत , विद्युतभ्रांत , अलाता , भुजंगत्रासित , हरिणीलुप्त , भ्रमरी , दंडपाद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP