Dictionaries | References

अस्तबाल

   
Script: Devanagari

अस्तबाल

  पु. तबेला ; पागा . पील्खाना व अस्तबालास व उण्टांस दाणा नाहीं ; फाके गुजरतात . - रा १ . ५४ . [ अर . इस्तबल ; तुल० लॅ . स्टॅबुलम = उभे राहणें ; जुनें फ्रें . इस्टेबल ; इं . स्टेबल ; सं . स्था ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP