-
घंटापुष्प कुल, कँपॅन्युलेसी
-
घंटापुष्प कुल, कँपॅन्युलेसी
-
बेंथॅम व हूकर यांनी कँपेनेलीझ आणि एंग्लर व प्रँटल यांनी कँपॅन्युलेटी गणात या कुलाचा समावेश केला आहे. बेसी व हचिन्सन यांनी ऍस्टरेलीझ गणात हे कुल घातले आहे. या कुलाची प्रमुख लक्षणे दुधी चिकाच्या औषधी व झुडुपे, एकाआड एक साधी पाने, घंटाकृती, द्विलिंगी, अरसमात्र, युक्तप्रदल फुले, केसरदलांचे परागकोश जुळलेले, पाच किंवा तीन कप्यांचा अधःस्थ किंजपुट, बीजके अनेक, मृदुफळात किंवा बोंडात सपुष्क बिया.
Site Search
Input language: