Dictionaries | References

असुदाय

   
Script: Devanagari
See also:  असुदा

असुदाय

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : disengaged or unoccupied--persons, places, vessels &c. 4 unpractised in; unexperienced in; that has not done or known before.

असुदाय

 वि.  ( गो . )
 वि.  
   आनंदी ; उल्हासी ; हुषार ; विशेषत : पुष्कळ दिवस तबेल्यांत बांधून ठेवलेला ( घोडा ).
   आयतें ; तयार .
   मनसोक्त ; स्वैर . असुदा पहा .
   ताजातवाना ( काम केल्यानंतर - श्रमल्यानंतर ); दमदार ; जीवदार ; जिवट ; ईरयीचा ; जोरदार ; ज्याला श्रम लवकर भासत नाहींत असा ; चपळ ; उत्साही ; थकवायेणारा ; ताकतवान . - ख ३१२९ .
   ( व्यापक ) रिकामा ; मोकळा ; स्वतंत्र ; निर्वेध ; न गुंतलेला - अडकलेला ( कामधंद्यांत ); सुटा ; मार्गे ( संसार , बायका पोरें यांचा ) पाश , लोढणें नसलेला ; कोणी रहात नाही , वापरीत नाहीं अशी ( जागा , भांडीं इ० ). तुम्ही अटक पावेतों मूलुक काबीज केला ; आता मोहिमेस राज्य असुदें कोणतें ? - भाब ३७ . राज्य ही असुदें आहे ; पैसा पाहिजे तितका मिळेल - भाब ३५ .
   अननुभवी ; अपरिचित ; ज्याला पूर्वी कांहीं माहीत नाहीं असा ; ज्यानें पूर्वीं कांहीं केलेलें नाहीं असा .
   अनसूट अर्थ ४ व ५ पहा . [ फा . आसूदा ] असुदादम - पु . नवीन दम ; विश्रांतीनंतर येणारी टवटवी ; उल्हास .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP