Dictionaries | References

असील

   
Script: Devanagari

असील

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   asīla a commonly असल.

असील

  पु. घोड्याच्या डोळ्याजवळचा भोंवरा . हा डोळ्यावर असल्यास चांगला व डोळ्याखालीं असल्यास वाईट . - अश्वप १०२ . [ सं . अक्ष किंवा सं . अश्व ]
  स्त्री. स्वतंत्र असलेली दासी . याविरुद्ध लवंडी म्हणजे गुलाम स्त्री . ' दोन प्रहर दोन घटकांपर्यंत तीनवेळां नबाबाकडुन शुके मिध्यें व असीलाबराबर आले .' - रा . १० . ३७१ . ( अर . असील = दासी )
   असल पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP