Dictionaries | References

असांघडें

   
Script: Devanagari
See also:  असांगडें

असांघडें     

वि.  निरुपम ; ज्यास संगत , बरोबरचा कोणी नाहीं असा ; ज्याला सांगड नाहीं असा . हे किती बोलूं असांगडें . । - ज्ञा १५ . ३०४ . [ सं . अ + सं + गम किंवा घट ; म . सांगड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP