Dictionaries | References

असंभावना

   { asambhāvanā }
Script: Devanagari

असंभावना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

असंभावना

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

असंभावना

  स्त्री. 
   संभव किंवा मिलाफ यांचा अभाव ;
   ( ल . ) अशक्यता ; असाध्यता ; असंभाव्यता दुर्घटता .
   ( वेदांत ) जीवब्रह्मा यांचा भेद प्रतिपादन केला आहे कीं अभेद प्रतिपादन केला आहे हा प्रमाणगत संशय ; आणि जीवब्रह्म यांचा भेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय या दोन्ही संशयांना असंभावना म्हणतात . असंभावना विपरीत भावना । नि : शेष तुटलिया वासना । निजस्वरुपीं तेव्हां जाणा । जागेपणा तो आला ॥ - एभा ११ . ४३२ . [ सं . ]

असंभावना

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 

असंभावना

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
असंभावना [asambhāvanā]   1 difficulty or impossibility of comprehending.
   improbability.
   want of respect.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP