-
न. ( व . ना .) ओझी वाहण्याच्या कामाचा मोठा गाड ; खटारा .' भरतींच खासर आहे भाऊसाहेब ! हें तर हळुहळुच चालणार !
-
न. १ खळगा ; खांच ; खळी ; खट्टा . २ पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळें जमीन धुपुन पडलेलां नाला , घळ , ओहोळ . ३ ( कों .) डोंगराच्या बाजुवर अथवा पायथ्याशीं तसेंच कातळावर तयार केलेला शेतजमीनीचा तुकडा . ४ अळूं ; भाजी ; इ० लावलेली आहे अशी पाण्याची खोलवट जमीन , खांबरी ; उंसाचा मळा . ५ ( सामा .) भातजमीन . ६ खडबडीत वस्त्र ; जाडें - भरडें वस्त्र , घोंतर , लुगडें . ( खांच )
-
०खळगा खुचर - पुन खांचखवळ पहा .
-
ना. ओहोळ , खड्डा , खळगा , खळी , खांच , घळी ;
Site Search
Input language: