Dictionaries | References

अवरुध्द

   
Script: Devanagari

अवरुध्द     

वि.  
अडथळा केलेलें ; रोधलेलें ; अटकाव केलेलें ; हरकत घेतलेलें ; थांबविलेलें ; बंद पाडलेलें ;
राखलेली ; ठेवलेली ; बाळगलेली ( राख , रांड ). [ सं . अव + रुध ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP