Dictionaries | References

अवतरणें

   
Script: Devanagari

अवतरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To descend. 3 fig. To rant or rave; to talk in rodomontade or rhapsody: also to start off into any mad, wild, disorderly conduct.

अवतरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Become incarnate-a god.

अवतरणें     

अ.क्रि.  
अवतार घेणें ; देहधारी होणें ; आकारास येणें ; प्रगट होणें ( देवदेवता , देवलोकवासी ). तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखे ॥ - ज्ञा ११ . १४३ .
( काव्य ) खालीं येणें ; उतरणें ; अधोगमन करणें ; अध : पतन होणें .
( ल . ) बडबडणें ; प्रलापणें ; असंबध्द बोलणें ; अचरटपणा करुं लागणें ; अव्यवस्थितपणें वागणें .
आवेश येणें ; संचार होणें ; वारें शिरणें . जैं प्रकृति डंका अनुकरे । तै प्रकृति डंके अवतरे । - अमृ ५ . ३६ .
सरसावणें ; पुढें होणें . तेथ सुगरणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥ - ज्ञा १३ . ११९ . [ सं . अव + तृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP