Dictionaries | References

अवगणना

   
Script: Devanagari
See also:  अवगणन

अवगणना

अवगणना

  न. स्त्री . तिरस्कारानें किंवा हेटाळणी करुन वागविणें ; झिडकारणें ; अवमान ; अनादर ; अपमान ; हेटाळणी . भक्तवचनाची अवगणना । देव सर्वथा न करीचि । - एरुस्व ४ . ७१ . [ सं . अव + गण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP