|
न. ( ज्योतिष ) मुलाचा जन्म ज्या नक्षत्रावर झाला असेल त्या नक्षत्राचे चार चरण कल्पून त्यांस दिलेल्या संज्ञेवरुन नांव ( विशे . संध्येंतील ) ठेवण्याविषयीं तयार केलेलें कोष्टकवजा चक्र . यांत प्रत्येक नक्षत्राच्या चारी चरणांच्या निरनिराळ्या संज्ञा , अंत्य - मध्य इत्यादि नाडी , जाति , गण , योनि , नक्षत्र , राशि इत्यादि दाखविलेल्या असतात . [ अबक ग्री . आल्फा बीटा गॅमा इ० अर . अलीफ , बे , पे . ]
|