Dictionaries | References

अल्पसंख्याक

   
Script: Devanagari

अल्पसंख्याक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  इतरांच्या तुलनेत संख्येने कमी असलेला   Ex. शाळेतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ह्या शासननिर्णयाचा लाभ मिळणार आहे.
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  संख्येने कमी असलेला वर्ग किंवा समाज   Ex. अल्पसंख्याकांसाठी घटनेत विशेष तरतुदी केल्या आहेत.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP