Dictionaries | References

अल्कोनेट

   
Script: Devanagari

अल्कोनेट     

 न. एक विलायती रंगाची वनस्पती ; यांच्या मुळांत एक उत्तम लाल रंग असतो . निरनिराळीं तेलें , रोगणें , मद्यें , द्रव यांमध्यें उपयोग करतात . ( सामा . ) एक तांबडा रंग . ( इं . ) अल्कनेट . [ अर . अल + हेन्ना = वनस्पति ; स्पॅ . अल्कना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP