Dictionaries | References

अलुबुखार

   
Script: Devanagari

अलुबुखार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अलुबुखार

  पु. एक प्रकारचें अंबूसरुचकर फळ व त्याचें झाड . झाडापासून बाभळीच्या गोंदासारखा डिंक निघतो . बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग जाळण्याकडे करतात . ह्याचें फळ बाहेरुन तांबूसकाळसर असतें . मेह , गुल्म , अर्श , ज्वर , वायु यांचा नाश करतें . - वगु १ . ४७ . [ फा . आलु = गड्डा + बुखारा . सं . अलुक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP