Dictionaries | References

अलाबला

   
Script: Devanagari

अलाबला     

अलाईबलाई पहा . अलाबला कुणी घेउन आनंदें , लिंबलोण उतरिती । आभर्णे कुणी चहुकुन आवरती । - प्रला २३२ . मी एकटा मेलों तरी शिवाजी राजे यांची अलाबला गेली ; लाख मरावे परंतु लाखांचा पाळणारा कायम रहावा . - मदरु १ . ५४ . तेव्हां वाटलें कीं सारी अलाबला टळली म्हणून . - भा १०४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP