Dictionaries | References

अलवार

   
Script: Devanagari
See also:  अलवर , तरवार , तलवार , तलवारबहादूर , तलवारबहाद्दर , तालवर , तालवार

अलवार     

वि.  ( व . ) कोमल ; अरुवार - ल पहा . अधिकचि तें अलवार जाहलें । - विक ५५ .
 न. पु . अव . थोर किंवा सन्माननीय समजून वागविणें ; शिष्टाचार करुन व सभ्यपणा दाखवून मोठेपणा राखणें किंवा मोठेपणानें वागविणें . ( क्रि० करणें , ठेवणें , राखणें ). [ अर . तालीवार = नशिबवान . तालवर द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP