Dictionaries | References अ अलबेल Script: Devanagari Meaning Related Words अलबेल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. छान , नीट , सुरळीत . अलबेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सर्व नीट सुरळीत चाललें आहे अशी हमी ; अहवाल ; हालहवाल . अलबेलीचे शब्दातें । - संग्रामगीतें १५४ . पार्लमेंटच्या माहितीकरितां प्रति दहा वर्षी हिंदुस्थानची अलबेल कशी आहे याचा रिपोर्ट असतो . - टि १ . ३२९ [ इं . ऑलवेल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP