Dictionaries | References

अलक्ष

   
Script: Devanagari

अलक्ष

  न. दुर्लक्ष्य ; हयगय ; आळस ; टाळाटाळ ; चुकवाचुकव . अलक्ष्य पहा . ' कोणा एका यक्षं केलें अलक्ष अपुल्या कामीं ' - मेघदूत . ( सं . अ + लक्ष्य )
   अलख पहा . ते संधीस गोरक्ष जाऊन । अलक्ष आदेस जल्पतसे । - नव ९ . ११० . [ सं . अलक्ष्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP