Dictionaries | References अ अर्वाचिणें Script: Devanagari Meaning Related Words अर्वाचिणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. अर्वाचीन रूप देणें ; वर्तमान काळास अनुसरुन भाषेंचें स्वरुप बदलणें . ' प्राचीन मराठी वाड्मय सामान्य जनतेला सुबोध करण्याच्या काळांत अर्वाचिलें जाण्याचा संभव आहे . वेदवाड्मयांत सुद्धां फार प्राचीन काळीं असें मिश्रण व अर्वाचीकरण झालें होतें . - मसाप ६३ . २६० . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP