Dictionaries | References

अपूष्णी

   
Script: Devanagari
See also:  अपोशन , अपोषण , अपोष्णी

अपूष्णी

  न. पाणी पिणें .
   आचमन ; ब्राह्मणादि त्रैवर्णिकांनीं संध्यादि कर्माच्या वेळीं किंवा भोजनाच्या वेळीं चित्राहुती घातल्यानंतर व भोजनांतीं तळ हातावर थोडें पाणी घेऊन आचमनासारखें एकदांच पिणें . शुध्दमतीनें आपण । कृष्णासीं दिधलें आचमनतीन वेळांकरी जाण । सर्वापोशन एकवेळा । - एरुस्व १५ . १४६ .
   ( कर्ना . ) लग्नांत जेवावयास बसतांना सासूनें आपल्या पतीचें नांव घेऊन जावयाच्या हातावर तूप घालणें .
   ( ल . ) त्याग ; केलें अपोषण कर्मासी ॥ - निगा ४२ . [ सं . आप : + अशन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP