Dictionaries | References

अपरवड

   
Script: Devanagari
See also:  अपरवडी

अपरवड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Strangeness, oddness, extraordinariness, deviousness from the usual course or way. v वाट, हो. g. of s.

अपरवड     

 स्त्री. 
क्रम सोडणें ; बिगर रीत ; पध्दत नसणें , सोडणें ; विरुढि .
( काव्य ) विलक्षणपणा ; तर्‍हेवाईकपणा ; वैचित्र्य ; असामान्यपणा ; नवलाई . ( क्रि० वाटणें , होणें ).
अन्याय ; गैररीत . परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा ॥ - ज्ञा १८ . ९४२ .
अपकीर्ति ; गैर चाल ; गैरवर्तणूक ; आगळीक . युध्दीं खांडमिशा बोडी । हे अपरवडी तुवां केली । - एरुस्व १३ . ११ .
भटकणें ; मार्ग सोडून जाणें वेषधारी वृथा मुंडी । त्यांचे संगतीची अति गोडी । जेथ अपरवडी विधिवेदां ॥ - एभा १३ . १२१ . [ सं . अ + परिपाठ - ठि ; प्रा . अ + परिवाडि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP