Dictionaries | References

अपधाक

   
Script: Devanagari

अपधाक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sudden conception of terror; fright, affright, alarm, shock.

अपधाक     

 पु. 
आकस्मिक भीति ; एकाएकीं मनावर होणारा भीतीचा परिणाम ; धडकी ; धसका . अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें । - दा ५ . ९ . ४३ .
आपलीच आपल्याला वाटणारी भीति . तीं अपधाकानीं अर्धमेलीं झालीं . - बाळमित्र १ . १ . ७० . ८० . [ आप = आपला किंवा अप = अकस्मात वाटणारा , अकाली + धाक = भीति ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP