-
स्त्री. प्रयत्न ; मेहनत . ( क्रि० करणें ). ' इकडील दौलतीविषयीं कोशीस करीत जावी । ' - रा . ८ . ५ . ( फा . कोशिश् )
-
ना. आयास , खटपट , खटाटोप , प्रयत्न , प्रयास , मेहनत , श्रम , सायास ,
-
Endeavor, exertion, effort. v कर.
-
f Endeavour, exertion, effort.
Site Search
Input language: