-
n The act of pounding in order to husk. Rice &c. taken to be husked by pounding.
-
noun घाव घालण्यासाठी घेतलेले धान्य
Ex. ओखळीत मूठभर तांदूळाची सडण घाल.
-
न. १ कांडण ; कुटणें ; मुसळानें घाव घालणें . २ कांडण्यासाठी , घाव घालण्यासाठी घेतलेले धान्य ( तांदूळ , डाळ , वर्या इ० ). [ सडणें ] सडणावळ - स्त्री . सडण्याची , कांडण्याची मजूरी . मोल . सडणी - स्त्री . कांडण , कुटण्याची क्रिया . सडणें - उक्रि . धान्यावरील तूस , फोलकट , कोंडा वगैरे काढून टाकण्यासाठी , कांडणें , कुटणें , मुसळ वगैरेनें घाव घालणें . [ सं . सद् ]
-
Rice, pulse &c. taken to be husked by pounding. 2 The operation or act of pounding in order to husk.
Site Search
Input language: