-
n Controlling, confining.
-
A division of the mode of music called कल्याण.
-
पु. ( संगीत ) एक राग . हा कल्याण रागाचा एक प्रकार आहे . म्हणून त्याला यमनकल्याण असेंहि म्हणतात . ह्या रागांत षड्ज , तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद , हे स्वर लागतात . जाति - संपूर्ण संपूर्ण , वादी गांधार , संवादी निषाद , गानसमय रात्रीचा पहिला प्रहर . यमन बिलावल , यमनी बिलावल , र - पु . ( संगीत ) बिलावल रागाचा एक प्रकार . ह्यांत षड्ज , तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति संपूर्ण - संपूर्ण . वादी षड्ज , संवादी पंचम . गानसमय दिवसाचा पहिला प्रहर .
-
न. नियमन ; निग्रह ; ताब्यांत ठेवणें . [ सं . ]
Site Search
Input language: