Dictionaries | References

अनिवड

   
Script: Devanagari

अनिवड     

वि.  अतुलनीय ; निवड करतां येत नाहीं असा ; प्रचंड ; भयंकर . अनिवड उठला टणकु । अंबरीं नादु येकु ॥ - गीता १ . ७७८ . [ सं . अ + नि + वृत , प्रा . अणिवट्ट ; म . अ + निवड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP