Dictionaries | References

अधिकारणें

   
Script: Devanagari

अधिकारणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. त्यानें मला अधिकारुन शिव्या दिल्या.

अधिकारणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Mean or intend; specify.

अधिकारणें     

अ.क्रि.  एकाद्याला उद्देशून करणें - बोलणें ( उघड किंवा मनामध्यें ); स्पष्टपणें एकाद्यास उद्देशून एकादी गोष्ट करणें . धन्वंतरिसारिखे जे मोठेमोठे वैद्य त्यांतें अधिकारुन वैद्यस्तुति केली असतां जितकी केली तितकी शोभेल . यानें मला अधिकारुन शिव्या दिल्या . [ सं . अधिकृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP