Dictionaries | References

अधचामधचा

   
Script: Devanagari

अधचामधचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Of the places or parts about the middle.

अधचामधचा     

वि.  अधीलमधील , कोठला तरी , मधलाच .

अधचामधचा     

वि.  
अधील मधील ; अर्धवट ; मधल्या ठिकाणचा ; ना पहिला ना शेवटचा ; कोठील तरी .
कोणत्याहि एका वर्गांत न पडणारा ; धड ना शहाणा ना मूर्ख ; न खरें न खोटें ; ना शैव ना वैष्णव इत्यादि . [ सं . आद्य + मध्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP