-
वि. १० ; दहा . ता धा वीस रुपये कसेव कमावशी . - मसाप २ . ४ . ११० . [ सं . दंश ] धा जण - वि . १ दहाजण . २ ( ल . ) सर्वजण ; पुष्कळ माणसे असलेले कुटुंब ; मोठे कुटुंब . मुलगी धा जणांच्या घरांत द्यावी ; धा जणांच्या घरात आणखी एखादा सहज खपेल . म्ह ० ( गो . ) धा जणाचो मासो जागच्या जागी कुसप = अनेक माणसांच्या मालकीचा जिन्नस सर्वांच्याच चालढकलीत नाश पावतो .
-
अ. संख्यावाचक विशेषणास वेळ , प्रकार , प्रसंग अशा अर्थी लावितात . जसे . एकधा , द्विधा , त्रिधा , चतुर्धा , इ० [ सं . ]
-
धा [dhā] 3 U. (दधाति, धत्ते, दधौ-दधे, अधात्-अधित धास्यति-ते, धातुम्, हित; -pass. धीयते; -caus. धापयति-ते; -desid. धित्सति-ते)
-
Time, turn, occasion. In comp. with the numerals; as एकधा, द्विधा, त्रिधा, चतुर्धा.
Site Search
Input language: