Dictionaries | References

अतींद्रिय

   
Script: Devanagari

अतींद्रिय     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इंद्रियातीत

अतींद्रिय     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Imperceptible, inapprehensible by the senses, insensible.

अतींद्रिय     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Supersensuous. Inapprehensible by the senses.

अतींद्रिय     

वि.  अगोचर , अप्रत्यक्ष , न जाणवणारा .

अतींद्रिय     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अगोचर

अतींद्रिय     

वि.  इंद्रियांस आकलन न होणारा ; त्यांच्या सामर्थ्याबाहेरचा ; इंद्रियांस अगम्य , अगोचर ( परमाणु , ईश्वररुप , इ० . ) जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥ - ज्ञा ६ . ३३ . [ सं . अति + इंद्रिय ]. विचारसंक्रांति , संक्रमण ,
सहसंवेदन - न . दूरच्या - दोन इसमांच्या मनांत एकाच वेळीं एक विचार - भावना येणें . टेलिपथी .
०ज्ञान  न. पंच ज्ञानेंद्रियांस आकलन न होणारें ज्ञान ; इंद्रियांस अगम्य ज्ञान ; भूत भविष्य कालासंबंधीं , तसेंच दुसर्‍याच्या मनांत काय विचार चालले आहेत त्यांचें ज्ञान .
०ज्ञानी वि.  अतींद्रिय ज्ञान असलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP