-
स्त्री. करुं नये असे कर्म कोणी करुं लागल्यास , हुकूम , कायदा मोडूं लागल्यास त्यास अडविण्याकरितां राजा , सरकार इ०कांच्या नांवाने घालतात ती शपथ ; द्वाही ; दुराई पहा . हे करुं नको सरकारची दुराही आहे . [ सं . दुर + हार ]

०बांधून --- एखादी वस्तू , घर इ० कांच्या उपयोगाबाबत सरकारी मनाईचे द्योतक असे चिन्ह , ती वस्तु , घर इ० कांवर बांधणे .
-
०बांधून - एखादी वस्तू , घर इ० कांच्या उपयोगाबाबत सरकारी मनाईचे द्योतक असे चिन्ह , ती वस्तु , घर इ० कांवर बांधणे .
Site Search
Input language: