-
पु. १ भव्य व मोठी इमारत ; प्रासाद ; थोरामोठयाचें घर ; राजवाडा ; सरकारवाडा . मग गणेशा करुंनि नमन । वादि यांत लाता जाण। - कथा ६ . १९ . १२६ . २ शहरांतील पोट विभाग ; आळी ; वसती . उदा० गौळवाडा ; ब्राह्मणवाडा ; कुंभार वाडा ; देऊळवाडा . ३ खेडेगांवाचा , मौजाचा भाग ; कोंड . ४ आवाड ; आवार ; कुंपण घातलेली जागा ; बंद केलेली जागा . वाडाचे कूपी खाग्तीचे जळे। - कृमुरा ७ . ४६ . ५ गुरें , मेंढया शेळ्या बांधण्याकरितां केलेली जागा ( उघडी किंवा छपर घातलेली ); बेडें . देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां। - तुगा १८६ . ६ शेळ्यामेंढयांचा बसलेला समुदाय . श्रें खतण्यासाठीं त्यांत वाडे बसवितात . [ सं . वाट ; प्रा . वाड ] वाडोवाडीं --- क्रिवि . ( महानु .) दर वाडयांतून . आर्ताते परमेश्वर वाडोवाडीं गिवसतीं - दृष्टांतपाठ ३७ .
-
noun गुरे, मेंढ्या, शेळ्या बांधण्यासाठी केली जागा
Ex. वाघाने वाड्यातली मेंढी पळवली
-
m A place. A pen or fold. A compound. A ward.
-
of a मौजा or village. The वाडा, as well as the कोंड, paid revenue formerly, not to the सरकार but to the मौजेखोत. 4 An enclosed space; a yard, a compound. 5 A pen or fold; as गुरांचा वाडा, गौळवाडा or गवळीवाडा, धन- गरवाडा. The pen is whether an uncovered enclosure in a field or a hovel sheltering both beasts
Site Search
Input language: