Dictionaries | References

अडाखा

   
Script: Devanagari

अडाखा     

ना.  ठोकताळा , ताळा , मेळ ;
ना.  धोरन , युक्ती ;
ना.  ताळेबंद .

अडाखा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अनुमान

अडाखा     

 पु. 
मेळ ; ताळा ; ठोकताळा ;
धोरण ; युक्ति .
एक ताळा पाहण्याची रीत . ( रकान्यांतील सर्व रकमांच्या बेरजेंतून शेवटच्या रकमेखेरीज सर्व रकमा एकामागून एक वजा करुन राहिलेली संख्या शेवटच्या रकमेशीं मिळते कीं नाहीं हें पाहणें ; मिळत असल्यास बेरीज बरोबर ).
ताळेबंद ; तपशीलवार पत्रक . तुका म्हणे ताळा घातला अडाखीं । - तुगा १२३८ . [ अडांख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP