-
न.
-
सूत ; धागा , तंतु ; दोरा .
-
कळसूत्री बाहुलीची दोरी , तार , ( यावरुन ) एकाद्या यंत्रांतील किंवा भानगडीच्या धंद्या - उद्योगांतील मख्खी . चावी , किल्ली , युक्ति , संधान , फिरकी ; तसेच त्या रचनेची युक्ति , पूर्वी करुन ठेवलेली योजना ; यंत्राच्या कृतीची पद्धत , रीत उ० मनसूत्र म्हणजे मनाचा कल , इच्छा , आवाड .
-
नियम , कायदा , तत्त्व ; सूचना , शिकवण यांची ठरीव पद्धत , ठराविक रीत .
Site Search
Input language: