Dictionaries | References

अडगविणें

   
Script: Devanagari
See also:  अडगवणें

अडगविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

अडगविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Dispose of orderly. Apply to, set to.

अडगविणें     

स.क्रि.  ( कों . )
योग्य जागीं ; जागच्या जागीं ठेवणें ; व्यवस्था करणें .
कामधंद्याकडे उपयोगास लाविणें ; उपयोगी लावणें .
( ल . ) मरणोत्तर व्यवस्था करणें ; विल्हेवाट लावणें . म्हातारी एवढी अडगवली म्हणजे मी मोकळा होईन .
निवडणें . [ का . अडकु = रचणें , नीट ठेवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP