Dictionaries | References

अटकी

   
Script: Devanagari

अटकी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   aṭakī f A shrub, Mœsa Indica. Graham.
   aṭakī f see आठकी. अटकी, although etymologically incorrect, is, in the Desh, preferred to आठकी.

अटकी

  स्त्री. अ ( आ ) ठकी ; सागरगोट्यांचा खेळांत आठ सागरगोटे एकदम हातांत घेऊन नववा झेलण्याचा डाव . तुझ्यावर अटकी लागली . [ सं . अष्टक प्रा . अट्टक : म . अठक ]
  स्त्री. चेंडुच्या खेळांत करावयाच्या ठराविक टपल्याची संख्या . ' या ठराविक संस्थेस अटकी म्हणतात .' - व्याज्ञा १ . १३९ . ( अट . किंवा सं . अष्ट )
  स्त्री. एक वनस्पति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP