Dictionaries | References

अजपूजाश्रीसरस्वती

   
Script: Devanagari

अजपूजाश्रीसरस्वती     

 स्त्री. श्रीसरस्वतीच्या पूजामंदिरांतून ; ( विजापूरचा दुसरा इब्राहीम आदिलशहा हा हिंदुधर्माला मान देणारा असून त्याला हिंदी गायनाची फार आवड होती व त्यासाठीं त्यानें राजवाड्यांत सरस्वतीची मूर्ति स्थापिली होती . त्या सरस्वतीच्या मंदिरांत त्यानें राज्यकारभाराची कचेरी करुन तेथून तो सर्व बादशाही फर्मानें काढी . म्हणून असल्या फर्मानांच्या डोक्यावर किंवा समासांत अजपूजा श्रीसरस्वती हीं अक्षरें लिहिलीं जात : ) - भाद्वि - संवृ ५१ ; ६८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP