Dictionaries | References

अचलूक

   
Script: Devanagari

अचलूक     

वि.  निरुपयोगी . अयोग्य . ' भूतसागर तरून जाण्याला यज्ञरूपी नावा अगदींच अचलुक व अविश्वासु ठरतात ' - भात २६ . ( सं . अ + चल् = चालणें ; न चालण्यासारखें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP