Dictionaries | References

अघाड

   
Script: Devanagari

अघाड

 वि.  ( चंद्र . ) उंच ; मोठें . [ सं . अ + घट ; किंवा तु . अघा ]
  स्त्री. आघाडी ; अग्रेसर ; अग्रमान ; अग्रहक्क ; पुढील जागा ; पुढील बाजू , स्थान ; इ . ' वडिलपन अघाड संभाजीकडे धाकुटपण माघाड संताजी बिन महादोजीकडे .' - रापृ . ३३ . ( सं . अग्र + त्व )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP