Dictionaries | References

अगुळ

   
Script: Devanagari
See also:  अंगुल , अंगुळ

अगुळ     

 न. आंगुळ पहा . १ आठ यव एकास एक जोडुन ( रुंदीकडुन ) झालेल्या लांबीचें माप . २ हाताच्या बोटांच्या रुंदीचें माप . १२ अंगुळें = १ वीत . चोवीस आंगुळें = एक हात . ' तो जगदात्मा दशांगुळें उरला । ' ३ बोट ; अंगठा . ( सं . अंगुल )
०वेढें    १ आंगठ्याचा एक रोग ; कांडरूं , बोटाच्या सांध्याचा एक विकार . ' अगुळवेडे ( ढे ) गालफुगी । ' - दा ३ . ६ १८ . २ आंगठी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP