|
स्त्री. अंदाज ; धोरण ; अनुसंधान ; आशा ; अगाऊ कल्पना . वाघ पाठीवर येईल ही अगा नव्हती . - ख ६६३५ . या महिन्यांत पाऊस पडेल याची मला अगा नव्हती . शुध्दि ; स्मृति . मी चकलों खरा , मला त्या वेळेस अगा राहिली नाहीं . ( या शब्दाचा गतकालीन गोष्टींशीं संबंध असून पुढें नास्तिरुप येतें . ) [ फा . आगाह = जाणीव असलेला ]. ०अगा - एखाद्या गोष्टीची व्यवस्था , किंवा जबाबदारी अंगावर घेणें ; पुढाकार घेणें . घेणें - एखाद्या गोष्टीची व्यवस्था , किंवा जबाबदारी अंगावर घेणें ; पुढाकार घेणें . ०अगा - पुढील अंदाज , तजवीज , तदतूद करणें . बांधणें - पुढील अंदाज , तजवीज , तदतूद करणें .
|