-
वि. १ निराळा ; भिन्न . २ विरहित ; विहीन ; विना . ज्ञानव्यतिरिक्त देह काष्ठोपम जाणावा . - शअ . खेरीज ; वांचून ; शिवाय . मी तुला घेतल्या व्यतिरिक्त जाणार नाही . [ सं . ] व्यतिरेक - पु . १ असंबध्दता ; वेगळी , भिन्न स्थिति . ईश्वरी अज्ञानाचा सर्वथा व्यतिरेक आहे . २ अभाव . ३ अव्यात्पि . ४ अभावाचा नियम ; परस्पराभाव . जेथे ईश्वरभक्ति नाही तेथे भूतदया नाही व्यक्तिरेक आहे . ५ अपवाद . ६ एक अर्थालंकार ; जेथे उपमान आणि उपमेय यांतून एकाचे अधिकत्व किंवा न्यूनत्व वर्णिले असतें तो अलंकार .
-
व्यतिरिक्त [vyatirikta] p.p. p. p. p.
-
वि. खेरीज , निराळा , रहित , वाचून , विना , विरहित , विहीन , शिवाय , सोडून .
-
vyatirikta a S Separate, distinct, apart. 2 Wanting, void of, standing or being without. Ex. ज्ञान- व्यतिरिक्तदेह काष्ठोपम जाणावा. 2 Used as prep Without, except, supposing the negation or omission of. Ex. मी तुला घेतल्याव्यतिरिक्त जाणार नाहीं.
Site Search
Input language: