Dictionaries | References

अखुड

   
Script: Devanagari

अखुड     

वि.  अपुरे , आखूड , तोटके , लहान .

अखुड     

वि.  तोटकें ; आकुंचन पावलेलें ; लहान ; अपुरें . [ सं . आकृष्ट ; प्रा . आकड्ढ ].
०णें   उक्रि .
लहान होणें , करणें ; र्‍हस्व होणें ; संकोच पावणें ; खुरटणें ; आक्रसणें ; आंखडणें . अक्रि .
थांबणें ; ओढणें ; हात धरणें .
ओढून धरणें ( पाऊस ).
०शिंगी   श्रृंगी - लहान शिंगाची . अखुड शिंगी बहुदुधी ( गाय ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP