Dictionaries | References

अखवानजी

   
Script: Devanagari

अखवानजी

  पु. पंतोजी ; शिक्षक ; अखुनजी ; अखुंजी ; आमच्या अखवानजीला व्याकरण येत होतें असें नाहीं . - अरु २ . १० . ११ . [ फा . आखून = शिक्षक ; हिं . आखुनजी . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP